Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या राज्यात पुढील ४८ तास महत्त्वाचे;मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता

राज्यात पुढील ४८ तास महत्त्वाचे;मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता

0
240
जामखेड न्युज – – – 
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रिवादळाच्या राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे.
   तसेच येत्या २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!